अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


गेले वर्षभर, सर्व प्रसार माध्यमांच्यातून, आपण जागतिक मंदीबद्दल सतत ऐकत आलो आहोत. या मंदीचा सर्व राष्ट्रांच्यावर कसा दुष्परिणाम झाला आहे, याबद्दल, मोठमोठे उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आपल्याला वारंवार सांगताना दिसतात. विशेषत: प्रगत राष्ट्रांच्यात काम करणार्‍या अनेकांच्या या मंदीमुळे नोकर्‍या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. अमेरिकेतील काही बॅन्का बुडल्या आहेत. हे सगळे जरी माहिती असले तरी ही अर्थिक मंदी सगळ्यांसाठीच खरोखरच इतकी वाईट आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. कोणत्याही नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या ...
पुढे वाचा. : सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी