Marathimaati येथे हे वाचायला मिळाले:
गोखले बाईंच्या नादात मी एक लाख्शात घेतले पाहिजे की माझे सगलेच दिवस वाईट नव्हते। बाईनी जरी मला६ व्या आठवड्यात घाबरवले तरी माझ्या बाळाला पहिल्यांदा पहाण्याचे सुख अवर्णनीय होते। फारसे काही कळले नाही पण त्याच्या heart beats ऐकून ...