प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
पहिले चित्र सूर्यास्तासारखे वाटते, कारण खरोखरीच ते दृश्य तसे होते. (कॅमेऱ्याच्या सेटींग मध्ये, बाहेर प्रकाश कमी असल्याने, शटर स्पीड थोडा कमी करून, एक्स्पोजर जास्त ठेवावे लागले होते, पण त्यामुळे चित्रात दिसताना अगदी किंचित जास्त प्रकाश (ब्राईट) दिसतो आहे. )