एका गहन समस्येला तोंड फोदल्याबद्दल धन्यवाद. माझ्या सासुबाई तर मुलाला "अरे बघ आता तो त्याचा खून करणार आहे, ती हिच्यावर जादू करणार आहे" असे म्हणून त्याला देखिल 'सिरियल्स' मध्ये सामील करतात. माझा मुलगा लहान आहे, त्याला भीती वाटते. सासूबाईन्ना समजवले तरी त्या नवर्याजवळ तक्रार करतात. नवरा अनेकदा दुर्लक्श करतो; पण कधी कधी तोही चिडतो.मुलाला भर्पूर वेळ खेळायला नेलेलेही त्याना चालत नाही. "ही मला त्याच्यापसून तोडतेय" वगैरे सिरियल मधली वाक्य फ़ेकतात.