आवडला!

दुसरा शेरही छान.

एकूण छान गझल.

(पण एकाच गझलेत 'मधुशाले' शी संबंधित ३ शेर लागोपाठ आल्याने जराऽऽस्सं खटकलं, अर्थात मला तरी)
(हे अवांतर लिहिताना अक्षररंग बदलायचा शंभरदा प्रयत्न केलाय, पण होतच नाही माझ्या इथे  . त्यामुळे कंसात लिहितो. )