लेख छोटासा आहे पण अतिशय उत्तम आहे. नेहमीच्याच खुसखुशीत शैलीत लिहिलेला आहे, हे चांगले झाले.
फोटो दिले असतेत तर आणखी चांगले झाले असते. निदान जालावर फोटो ठेवलेले असले तर दुवे तरी द्यावेत.