माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
परवा राजस्थान मध्ये इंडिअन ओईल च्या एका डेपोला भयानक आग लागलेली टी.व्ही.वर पाहिली. आगीची भीषणता इतकी होती कि टी.व्ही वर चलचित्र फिती बघून धस्स होत होते. तेथील रहिवाश्यांचे काय हाल असतील हे तेच जाणोत. मला एक कळत नाही कि अशी आग कधी लागू शकते याचा विचार करून प्रोटेक्शन दिले नव्हते का त्या ठिकाणी. दिले असते तर आपोआपच आग आटोक्यात आली असती कदाचित.कमीत कमी कंट्रोल मध्ये राहिली असती. पण तसे काही मला दिसून येत नाही.
आग व पाणी ह्या दोन आपत्त्यांवर मत करणे सोपे नाही हे ...
पुढे वाचा. : आगीपासून प्रोटेक्शन