हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


परवा एका मोठ्या मल्टी नेशनल कंपनीत मुलाखतीसाठी गेलो होतो. कंपनीत जत्राच भरली होती. मी ज्या पदासाठी मुलाखत द्यायला गेलो होतो, त्याच पदासाठी जवळपास तीन अंकी उमेदवार आलेले. बघून वाटल आत्ताच मागे फिरावं. पण थांबलो. माझ्या कंपनीतील काम आणि कंपनी दोन्हीही छान आहेत. पण आपण किती पाण्यात आहोत याची परीक्षा आपण स्वतः घेऊन उपयोग नसतो. त्याकरिता दुसऱ्याने तपासावे लागते. मुलाखत हा एकदम उत्तम मार्ग आहे. कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास गेलो होतो. माझी मुलाखत दुपारी अडीचच्या सुमारास सुरु झाली. तोपर्यंत इतर उमेदवारांनाची तोंड बघण्या वाचून दुसरा पर्याय ...
पुढे वाचा. : आळसले