माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


बऱ्याच लोकांना दुसऱ्याला फुकटचा सल्ला देण्याची सवय असते. त्यातील मी हि एक आहे. मला माझी बायको मागच्या बर्याच वर्षापासून आजारी असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, चाळीसगाव अशा बर्याच ठिकाणी इतरांचा सल्ला ऐकून घेऊन गेलो आहे. माझ सर्व आयुष्य त्यातच गेल आहे. त्यामुळे आम्हाला डॉक्टरांची चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे ओळखीचे कोणी कः आजाराने त्रस्त असेल तर त्याला मी लगेच सल्ला देऊन टाकतो. अरे बाबा हे बघ या ...
पुढे वाचा. : फुकटचा सल्ला