दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


नुकताच घरातली काम उरकून सुधा वर्तमानपत्र चाळीत बसली होती.इतक्यात टिंग टोंग  दाराची बेल वाजली.आताच तर सतीश आणी त्याचे बाबा बाहेर पडले होते मार्केट मध्ये जाण्यासाठी  मग कोण आल असेल बर हा विचार करत तिने दुर्बिणिच्या छिद्रातुन बाहर पाहिल पाहाते तर काय ...
पुढे वाचा. : नात