मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्रात मराठी नाही तर मग काय हिब्रीव मध्ये शपथ घेशील काय रे धस्कटा.....? आणि भारतात हिंदीत नाही तर मग काय जापनीज मध्ये शपथ घेशील?
हिंदीला मुळीच विरोध नाही ती तर अवघ्या देशाची भाषा; पण महाराष्ट्राला ही स्वतःची अशी एक भाषा आहे म्हटल, तिला 'मराठी' म्हणतात! आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक हीच भाषा समजतात. सगळ्यानाच हिंदी येते असे नाही. कारण हिंदी येण्यासाठी शाळेत तर जावे लागते ना? सगळेच शाळेत गेल असते तर आमचा साक्षरता दर [लिटरसी दर] नसता का चांगला?
अरे महाराष्ट्रातील मुंबईच्या जनतेचे नेतृत्व तू करणार आणि मराठीत नाही बोलणार ...
पुढे वाचा. : सगळ्यांनी मराठीतच शपथ घ्यायला हवी.....! काय गैर आहे यात......?