Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


’बस हो गया मॅडम अभी हमको मुलूक जानेका….’ नुकतीच माझ्याकडे येउ लागलेली बांग्लादेशी ’मेड’ म्हणत होती. म्हटलं ’का गं काय झालं???’ तर म्हणाली की अनेक वर्ष झाली बाहेर, आता घरही सावरलयं…..मुलूकची याद येते म्हणाली.

संध्याकाळी नवऱ्याला सांगितल तर हसायला लागला, म्हणाला मस्कतला काही तुमच्या नशीबात कामवाली बाई दिसत नाही. आजवर मारे सांगायचीस ना सगळ्यांना की माझ्याकडे बाई टिकतेही आणि चांगले काम करते. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा तुला तक्रार नाही आणि आता ही पळायच्या गप्पा करतीये…….

’मेड’ आपल्याकडची मोलकरीण, कामवाली बाई( सध्या ची ...
पुढे वाचा. : मावशी ते मेड…..