Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
तूम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने स्वत:चा ब्लॉग तयार करू शकता. http://www.blogger.com/चे उदाहरण देता येईल. अगदी मिनिटभरात स्वत:चा ब्लॉग सुरू करू शकता. त्यासाठी तुमचा मेल आयडी आधीपासून असायला हवा. इथे नवे मेल अकाउंट ओपन करता येत नाही. साइट गूगलशी संबंधित असली तरी जीमेलचेच अकाउंट वापरावे लागते असे नाही. हॉटमेल अथवा याहूचेही चालेल. सुरूवातीला हा आयडी दिला की त्याचा पासवर्ड टाइप करायचा.
पासवर्ड देऊन झाल्यावर तुम्हाला ब्लॉगवर कोणते नाव हवे आहे ते द्यावे लागते. तुम्ही अगदी वेगळे नावही देऊ शकता. ते नाव तुमच्या ब्लॉगवर दिसत ...
पुढे वाचा. :