Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
भारतासारखा खंडप्राय देश , त्यात विविध भाषा , त्यांच्या विविध लिप्या , त्या भाषांवर आधारित राज्य आणि केंदातील राजकारणाचा भाग या सार्यामुळे असेल पण सरकारी पातळीवर भारतीय भाषांच्या संगणकी समस्या प्रदीर्घ काळ सीमाप्रश्ने रेंगाळावं तशा रेंगाळल्या . आता मात्र ' युनिकोड ' नावाच्या तंत्राचा स्वीकार जगभर सर्वत्र झाल्याने भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील समस्या जवळजवळ सुटल्या आहेत असं म्हणता येईल .