'क्लिनर' चा उच्चार काही काही वेळा मी 'किन्नर' असा केलेला ऐकला आहे. म्हणून तसे लिहीले. मात्र तुम्ही म्हणता तसा अर्थ 'किन्नर' शब्दाला उत्तर भारतात असतो. म्हणून मी खरे तर असे लिहायलाच नको.