त्याचा प्रत्ययकारी नमुना. मुळांत सत्य हें कल्पिताहून अद्भुत असतें याचा पुरावाच मिळाला. एकदां आपण जें सुरक्षित सुखासीन आयुष्य
जगतों त्याची किंमत रणांगणावर आपले जवान मोजत असतात याची पुन्हां एकदां जाणीव झाली. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालँ वा केलें तर काय होतें याचा एक नमुनाच मिळाला.
चित्रदर्शी आणि वेगवान शैलीमुळें मुळांत जबरदस्त असलेली घटना जास्तच प्रभावी वाटली. छान. मालिका उत्तरोत्तर आणखी रंगत जावो ही शुभेच्छा.
सुधीर कांदळकर