सर्व चित्रे स्कॅन करण्यायोग्य असतीलच असे नाही. काही चित्रे मोठ्या आकाराची असतात आणि स्कॅनरवर मावत नाहीत. तैलचित्रांचे फोटो हे स्कॅन केलेल्या चित्रांपेक्षा अधिक चांगले दिसतात. अशावेळी फोटो चढवण्याची व्यवस्थाही हवी. मेमरीचा प्रश्न तेव्हा येऊ शकतो.