"ठेवले मी तिला एक पानावरी
ठेवला कण तिचा पार्थिवाच्यावरी
दोन अश्रू निघाले, तिला वाहिले
चाललो जिंदगी घेत हातावरी.."               ... हृदयस्पर्शी शेवट आणि एकूणच रचना सुंदर !