"नसलेले सत्य स्वतः अनुभवावे ..
नास्तिक असुनही आस्तिक बनावे
जे दिसत नाही त्याची ओढ़ असावी..
आता देवालाही नवा पेहेराव द्यावा...
अणि गाभारयात चक्क तिचा चेहरा दिसावा...
हे असे एखाद्याबद्दल वाटणे म्हणजेच प्रेम का ?
प्रश्न कशाला ..याचे उत्तर स्वत:च शोधावे.."                     .... छान , स्वागत आणि शुभेच्छा !