शंना नवरे यांच्या दोन तीन गोष्टी एकापुढे एक वचतोय की काय असे वाटून गेले. कदाचित त्यामुळेच गोष्ट कॉलेज लेव्हलची - त्या वयातली वाटली. असो. तुम्ही सिद्धहस्त आहात आणि लेखनात सफाई आहे. पण तरीही ह्या गोष्टीने काही पकड घेतली नाही. तुमच्या इतर लेखांमधून जाणवणाऱ्या तुमच्या प्रतिभेची 'पडछाया' त्याला कारणीभूत असावी.
क्षमस्व.