आज कालच्या या सीरिअल्स मध्ये नुसत्य ज्येष्ठ स्त्रिया च नाहीत पण ज्येष्ठ पुरुष ही अडकले आहेत.
खरच हा विषय गंभीर होत आहे, य कडे लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. नहीतर हा मानसिक रोग मानगुटीवर बसु लगेल.