marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:

 

सोन्याचांदीच्या दागिन्यांपेक्षा हल्ली डायमण्ड्स, प्रेशिअस स्टोन ज्वेलरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे जेमॉलॉजी क्षेत्रात करिअर करणं फायद्याचं ठरू शकतं. 
हिरेमाणकं, रत्नांपासून प्रेशिअस, सेमी प्रेशिअस स्टोन्सचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे जेमॉलॉजी. या सर्व प्रेशिअस स्टोन्सचा रंग, दर्जा, ग्रेड, कॅरेट ओळखण्याचं काम यात करावं लागतं. हल्ली सोन्याचांदीच्या दागिन्यांपेक्षा डायमण्ड, स्टोन्सच्या ज्वेलरीला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्किल्ड मॅनपॉवरची गरज भासू लागली आहे. रत्न ओळखणं, त्यांचं वजन ...
पुढे वाचा. : [] जेमॉलॉजी क्षेत्रात करिअर