सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:

हा लेख नव्‍हे; चर्चेसाठीचे स्‍वैर टिपण आहे

मी रेशनिंग कृती समितीचा संस्‍थापक नाही. 88 ते 93 पर्यंत प्रासंगिक सहभाग व 94 पासून अधिक क्रियाशील. 98 ते जून 2008 या काळात पूर्णवेळ काम. सध्‍या मदतनीस.

उद्दिष्‍टे

रेशनिंग कृती समितीच्‍या कामात सहभाग घेतानाची माझ्या मनातली उद्दिष्‍टे अशीः

• भांडवली लोकशाही क्रांतीच्‍या टप्‍प्‍याची पूर्तता हे व्‍यापक ध्‍येय

पुढे वाचा. : रेशनिंग कृती समितीतील सहभागामागची माझी भूमिका