prajkta येथे हे वाचायला मिळाले:
वैताग आणलाय या चिमण्यांनी !
हिचा वैतागलेला स्वर कानावर पडला.
काय झालं? विचारत मी गॅलरीत गेलो; तर तेथे दोन चिमण्या चिवचिवाट करत इकडून तिकडं-तिकडून इकडं भरारत होत्या. त्यांच्या चिवचिवाटानं "ही' पुरती वैतागलेली. न राहवून हिनं त्या चिमण्यांना हुसकावलंच, तशी त्या तेथून जरा दूर पळाल्या.
असू दे गं! अशी तिची समजूत काढत मी तिला आत घेऊन गेलो (जाताना हिचा तोंडाचा पट्टा सुरूच) आणि चहाचा कप घेऊन पुन्हा गॅलरीत आलो. खुर्चीत पाय ताणवून बसलो आणि चहाचे घोट घेऊ लागलो. तेवढ्यात मघाच्या दोन्ही चिमण्या पुन्हा परतल्या. माझी कसलीच दखल न घेता पण माझ्यावर ...
पुढे वाचा. : घे भरारी...