कलाविष्कार येथे हे वाचायला मिळाले:
'अमेरिकेत यायचे आणि न्यूयॉर्क पाहायचे नाही म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन न घेण्यासारखे आहे' असे मला खूप जणांनी सागितले होते. त्यामुळे न्यूयॉर्क पाहूनच स्वदेशी परत यायचे असा विचार मी मनात पक्का केला होता. त्याला जोडून काय काय करता येईल असा अभ्यास करताना बरीच नावे पुढे आली. उदा. Washington, Niagara, Mexico वगैरे. पण शिल्लक असणारा वेळ आणि घराची ओढ याची सांगड घालताना नायगारा पाहूनच घरी परतायचे असा मी निश्चय केला. माझे मिनियापोलीस येथील काम आटोपून झाल्यावर तिथे फारसे रेंगाळत न राहता मी त्याच दिवसाच्या विमानाने न्यू जर्सीला ...
पुढे वाचा. : वारी विदेशाची - भाग