....................भरारी येथे हे वाचायला मिळाले:
जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका.
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे.या गुंडांची कार्यपध्दतही जगावेगळी आहे.जनतेमध्ये भय पसरवण्यासाठी हे गुंड मोटारसायकल जाळन्यासारखे संतापजनक प्रकार करत आहेत.विधानसभा निवडनुकीच्या काही आठवडे आधी सिडको य उपनगरात एकाच रात्री ४० मोटरसायकल्स जाळन्याचा प्रकार घडला होता.त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्या पक्षाचा पदाधिकारी सुहास कांदे व रिपाई च्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा प्रमुख संशयीत होते .पोलिसांनी ...
पुढे वाचा. : जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका.नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा