श्री. सतिश खेडकर,
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
फ्लॉवर कच्चा असताना किंचीत कडवट लागतो तर शिजल्यावर गोडसर होतो. पावभाजी चमचमीत व्हायची असेल तर फ्लॉवर टाळलेलाच बरा. मटार सुद्धा कमीच घालावेत. असो. शेवटी चव ही प्रत्येकाची वेगळी असते. पण मी फ्लॉवर वरील कारणासाठी वापरत नाही.
धन्यवाद.