सुधीर कांदळकर,
अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद! ज्या फुलांचा सडा पडतो त्या फुलांचा आनंद काही वेगळाच असतो.
स्मिता,
तू पण माझ्यासारखाच फुलांचा आनंद लुटला आहेस हे वाचून खूपच छान वाटले. अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद स्मिता!