पासा
वा
नाजिचा
नानाबावी

मीराताई,  बऱ्याच दिवसांनी शब्दकोडे आणि तेही तुम्ही घातलेले सोडवायला मिळाल्यामुळे फार छान वाटले. कोडे छानच जमले आहे. सोडवताना मजा आली. त्यातही उपासना आणि खजिना हे तर फारच सुंदर!
--अदिती