छान लेख, रोहिणीताई. 

सातारच्या घरात माझ्या खोलीच्या खिडकीबाहेर असाच मोगऱ्याचा वेल होता आणि एक पारिजातकाचे झाड. संध्याकाळी, विशेषतः उन्हाळ्यात, सडा घालायचा म्हणजे मातीचा सुंदर सुवास सुटे, त्यानंतर मोगऱ्याची फुले फुलू लागत मग आणखी रात्र झाल्यावर प्राजक्त. सुगंधाची लयलूटच.