तुषार
मित्र आहेतच, आणि भरपूर आहेत, फक्त त्यांच्या भेटीची जागा ई-मेल घेऊ शकत नाही ह्याचं वाईट वाटतं. पण आपल्या कवितेनं त्यांची परत एकदा भेट घडवून दिली, दिलासा वाटला.
मित्रप्रिय, आनंदी