अब्द येथे हे वाचायला मिळाले:

वरिष्ठ व प्रामाणिक शब्द
आज आमच्या वरिष्ठांकडून काही प्रामाणिक, खरे आणि महत्त्वाचे शब्द ऐकायला मिळाले आणि त्या अनुषंगाने इथे काही शब्द लिहायलाच हवेत असं वाटलं; कारण विषय ह्या पत्राशी संबंधित आहे. लिटील मॅगझिन, अनियतकालिकांची चळवळ यावरून ते बोलत होते. मार्केट फोर्सेसमुळे काय झालं? पूर्वी ...
पुढे वाचा. : काही शब्द- ३