माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आपण शहरामध्ये -गावामध्ये  बऱ्याच ठिकाणी  कचरा पडलेला बघतो. तेथे एक कुंडी ठेवलेली असते व त्यावर लिहिलेले हि असते “कचरा कुंडी” आणि “कचरा कुंडीत टाकावा”. पण सर्व कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला दिसतो. हळूहळू आपल्याला त्याची सवय होऊन जाते.काही ठिकाणी लिहिणार वैतागून गेलेले असतांना दिसतात. म्हणून ते लिहितात “येथे गाढव कचरा टाकतात”. पण  ते सवयी प्रमाणे तेथेच कचरा टाकतात. आपल्या कडील लोकांना दिसेल जागा तेथे थुंकण्याची किंवा कचरा टाकण्याची सवय जडलेली आहे. अंगवळणी पडून गेले आहे व त्या ठिकाणी कचरा टाकला नाही तर अस्वस्थ होते. घाण दिसली तर तेथे ...
पुढे वाचा. : सेल्फ डिसिप्लीन