The Life येथे हे वाचायला मिळाले:
सध्या या देहाची ‘यंदा कर्तव्य आहे’ ही अवस्था असल्यामुळे मागील महिन्यात भारतात गेलेवेळी काही स्थळं पाहणं झालं. खर तर ‘मुली पाहणं’ यापेक्षा मुलींना भेटणं हाच शब्द मला उचीत वाटतो आणि मुलींना भेटल्यावर, त्यांच्याशी ...
पुढे वाचा. : ऍरेन्जड् मॅरेज :: स्थळं पहाताना पडलेले प्रश्न