बोलगाणी...
मंगेश पाडगावकरांच्या "बोलगाणी" या पुस्तकात अशाच कविता आहेत... साध्या, सोप्या रचना, पण तसं बघायला गेलं, तर खूप अर्थपूर्ण. ( त्या पुस्तकात "चिऊताईसाठी गाणं" नावाची एक खूप सुंदर कविता आहे. मी ती इथे पाठवायचा जरूर प्रयत्न करीन...)
तुषार ची ही कविता अशीच "बोलगाणं" आहे.
तुषार, छान जमली आहे कविता, अभिननंदन...!!!
- प्राची