BANDU येथे हे वाचायला मिळाले:
आत्तापर्यंत आपल्याला माहित होता तो स्टिवन स्पीलबर्गचा ऑस्कर शिन्ड्रल, कुरकर्मा हिटलरच्या तावडीतून हजारो पॉलीश ज्यू बांधवांना वाचवणारा जर्मन बिजनेसमन. ज्यानं आपल्या कारखान्यात या ज्यूं ना आसरा दिला.. काम दिलं आणि त्यांचा जीव वाचवला... हे सर्व दुस-या महायुध्दाच्या दरम्यान 1939 ला घटत होतं.. स्वत: ज्यू असलेल्या स्टिवन स्पीलबर्गनें आपल्या सिनेमाच्या माध्यामातून ऑस्कर शिन्ड्रलला जगासमोर आणला. आणि त्याच जोरावर ऑस्कर ही मिळवला.. याच कालावधीत हिटलरचा मित्रराष्ट्र असलेला जपान जेव्हा चीनमध्ये हिंसाचार करत होता तेव्हा असाच एक ऑस्कर ...
पुढे वाचा. : नाझी शिन्ड्रल – जॉन रेबे