मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:

दोन आठवड्यांपूर्वी बंगलोरला गेलो होतो. तेव्हा हेडसेट कसा वापरायचा (हेडसेटला मी इअर फोन म्हणायचो) ते नदीमने सांगितलं. काही गाणी—नवी आणि जुनी, मोबाईल फोनमध्ये कॉपी केली. हान्स झिमर (ग्लॅडिएटर), ए. आर. रहमान (स्लमडॉग मिलेनेअर), फरिदा खानुमच्या गझल, किशोर कुमार, महंमद रफी, हेमंत कुमार यांची गाणी हेडसेटवर ऐकायला लागलो.

हान्स झिमर आणि रहमान यांचं संगीत हेडसेटवर ऐकताना वाद्यमेळातील प्रत्येक वाद्याचा ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. आपण त्या वाद्यमेळा ...
पुढे वाचा. : हेडसेट