राजेनामा येथे हे वाचायला मिळाले:
प्रिये, आता हे नविनच होत चाललंय बघ! म्हणजे जुनंच पण नव्याने.
म्हणजे गतायुष्यातले क्षण आठवणं काही वाईट नाही. त्यांना सरधोपटपणे ’चांगले’ असं लेबल लावणं देखील तसं नॉर्मलच! पण ते आठवल्यावर ’हे आत्ता आहे ते सारं देऊन परत तिथे जाता आलं तर जाशील?’ ला ’हो’ म्हणून उत्तर देताना जराही थबकलो नाही. ज्याची स्वप्नं रंगवण्यासाठी कल्पनेचे रंगही अपुरे पडले असते असा भविष्यकाळ चक्क जगत ...
पुढे वाचा. : प्रिय