वा वा! सुंदर कल्पना आहेत साऱ्या! पहिल्या दोन ओळीही छानच आहेत.सौम्य शब्दात तिटकारा व आत्मविश्वास प्रकट झाला आहे. आपल्याला काव्य आवडले.