दामाजी पंताची वाट पाहतो आहे. ३ सि.सि.डि कॅमेरा, डिव्हीकॅम एडीटींग व्हीटीआर  ड्यूएल प्रोसेसर आयमॅक, काय म्हणाल ते माझ्या घरातच आहे.  पण मी  " त्या वर्तूळातला " नाही.  इथे घराणेशाही आधारीत रचना आहे ह्याची मला जाणीव आहे. पापड बेललेले  " कॉपी पेस्ट " पटकथाकार पोसलेले असतांना मला असे काही करणे दिवा स्वप्नच आहे.  तुमची दाद मनाला भिडली, आभार