"चीन,जपान,जर्मनी, इटली,स्वीडन सर्व आपापल्या भाषा धरुन आहेत आणि कामासाठी आणि आवश्यक तितकीच आंग्ल भाषा वापरतात आणि बाकी ठिकाणी त्यांची स्वत:ची भाषा. भारताला जो अनेक भाषांचा प्रश्न आहे तो या देशाना नाही."

.............

चीन ला हि अनेक भाषा आहेत. पण तिथे इतर सगळ्या भाषांची लिपी मात्र एका राज्यकर्त्याने एकच ठेवली व इतर सगळ्या लिप्या जाळून टाकल्या आहेत असे माझ्या चिनी मित्राकडून ऐकले. तसेच मँडरीन हि भाषा त्यांची राष्ट्रभाषा सर्व मान्य आहे.

सोहमव्योम.