आजही मी तितक्याच उत्सुकतेने पोस्टमनची वाट पाहते. खरं तर आताशा हाती लिहिलेले पत्र दुर्मिळच झालेय तरीही आपल्याला आपले कोणीतरी असे चार शब्द लिहून धाडेल ही आस मूळ धरून आहे. अतिशय सुंदर परामर्ष घेतला आहेस गं. भावले.