Marathimaati येथे हे वाचायला मिळाले:
परवा लायब्ररी मधे जाताना आभाळ भरून आल होत। वाटेत JPStevens highschool लागली। रोज पेक्षा शाळेत कमी गाड्या उभ्या होत्या। मला अचानक माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण आली। अश्या वातावरणात आई किती प्रकारे नको जाऊ हे सांगुन पहायची। 'आज शाळेत कुणीही येणार नाही। तुमची teacher सुद्धा येणार नाही। कशाला जाते शाळेत ?' असे प्रश्न विचारले जायचे। पण आईलाही माहिती होते की निव्वळ त्याच कारणासाठी ...