दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
गरमागरम चहाचा आस्वाद घेत दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.दोघेही मनाने कितीतरी वर्ष मागे आले होते.अनेक जुन्या आठवणीना उजाळा देताना काही गंभीर प्रसंग स्मरत दोघे भावुक होत होते तर काही मिस्किल क्षण आठवून दोघेही मनसोक्त हसत होते.सहजच सुधाने टी वी चालु केला. न्यूज़ चैनल वर अमेरिकेतून भारतात येणारया विमानाला अपघात झाल्याची ब्रेकिंग न्यूज़ चालु ...
पुढे वाचा. : नात (भाग-२)