नभाचा किनारा येथे हे वाचायला मिळाले:


सरळ समोर सिग्नल. डावीकडे लालकेशरी पानांची किनार, उजवीकडे थोड्या उतारावर, रस्त्याच्या काठाशी दडून बसलेली एक स्कूल-बस. सरळ पुढे गेले, तर i-78 लागणारे, पण माझी ही छोटीशी रोजची वाट मी पकडणार आणि डावीकडे वळणार. म्हणजे जर पुढून येणा़या गाड्यांची अखंड रांग थोडी रेंगाळली, किंवा डावीकडचा "सुरक्षित ...
पुढे वाचा. : दुसरी बाजू