माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
प्रस्तावना :- आज टी.व्ही. वर बातम्या बघत असतांना एका बातमीने लक्ष वेधून घेतले. बातमी एका एम एन सी कंपनीत काम करणाऱ्या नवराबायको बद्दल होती. त्यांचे मुल ५-६ महिन्याचे होते. एकदा त्या मालकिणीने कार मध्ये असतांना व गाडी सिग्नल वर उभी असतांना आपल्याच मुलाला आपल्याच कडे भीख मागतांना बघितले. ती आवक झाली. तपास केल्यावर तिला समजले कि तिच्या बाळाचा सांभाळ करणारी मेड रोज त्या बाळाला दुधातून नशा देते व भीख मागणाऱ्या गेंग कडे भीख मागण्यासाठी पाठविते. त्या बदल्यात तिला १०० रुपये रोजचे मिळतात. या बातमीने मी हैराण झालो. मन हळवे झाले. यावर आधारित ...
पुढे वाचा. : हपापलेला