हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या गोष्टी त्याला पटल्या यावरून बनत असते. यात अनुभव हा प्रत्येकाच्या मताला दृढ बनवतो. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट. एकदा ‘राम मंदिर’ या विषयावरून माझा एक मित्र खूपच ...
पुढे वाचा. : मत आणि मतांतर