माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:
तेंव्हा माझ्या प्रिय अविवाहितानो,मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.ती म्हणजे विवाहानंतर आयुष्य बदलते.कुटूम्बाविषयी कर्तव्याची जाणीव निर्माण होते.त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण होते.आणि येथुनपुढे खरी अड्चणींना सुरुवात होते।