रात्रीचे साड़ेआठ वाजले आहेत.दिवे जळत आहेत.संगणक सुरु आहेत.कॉफीची यंत्रे खदखदत आहेत. अशावेळी कोण बरे काम करीत आहे? आणि एक नाही,तर बरेच जण काम करताना दिसत आहेत.चला ,जरा जाऊन पाहू...
सर्व किंवा बहुतांश "जीव "येथे रेंगाळताना दिसत आहेत. त्यापैकी जवळ-जवळ सर्वच जीव हे मानवी शर्यतीत धापा टाकणारे पुरूषी जीव ... पुढे वाचा. : "मूर्ति"मंत वास्तव(१)