Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5

तरंग ब्लॉगवर परवा हा क्रम पाहिला पत्त्यांच्या जादूचा….यात कुठलेही एका प्रकारच्या १३ पानांना या क्रमाने लावायचे. आणि मग वन ते किंग अश्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे. आपण प्रत्येकाने लहानपणी अश्या कितीतरी गमती केलेल्या असतात. आपल्याला समजलेली जादू कितीतरी वेळा करून दाखवायची आणि समोरच्याने कितीही वेळा विचारले की सांग ना कसे करायचे तरी सांगायचे नाही!!!!मग एखाद दिवशी हळूच मी तुला सांगते पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर मजा नाही येणार करत एखाद्याला सांगायची.

या बाबतील आम्ही जाम ...
पुढे वाचा. : छोटा दोस्त-२ (छोटा जादूगार)